पवनीत ‘सन्मान विश्रांतीगृह’ उपक्रमाचे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील पवनी येथे महिलांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सन्मानासाठी उभारण्यात आलेल्या ‘मासिक पाळी सन्मान विश्रांतीगृह’ उपक्रमाचा उद्घाटन सोहळा…