हवामान विभागाने मुसळधार पाऊस, ऑरेंज अलर्ट जारी केल्याने 20 जुलै रोजी शाळा, महाविद्यालये राहणार बंद
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली, 19 जुलै - जिल्ह्यात हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवित ऑरेंज अलर्ट जारी केल्याने गुरुवारी 20 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व…