गडचिरोलीत अवकाळी पावसाचा कहर; वादळामुळे झाडे पडली, वीजपुरवठा खंडित; दुकानांचे छप्पर उडाले, शेतीचेही…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली रवि मंडावार— गडचिरोली जिल्ह्यात काल संध्याकाळी आणि रात्री अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. यामुळे संपूर्ण शहरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. जोरदार वाऱ्यांसह…