हेडरीत बदलाची चाहूल : ‘लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन’च्या उन्हाळी शिबिरातून ग्रामीण…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली १९ मे : जिल्ह्यातील दुर्गम भागांतील आदिवासी मुलांच्या आयुष्यात उमेद आणि आत्मभान फुंकणारा एक अनोखा प्रयत्न नुकताच हेडरी येथे साकार झाला. लॉयड्स इन्फिनिट…