पाकिस्तानमध्ये HIV ची महामारी! — १५ वर्षांत रुग्णसंख्या तिप्पट; WHO ची गंभीर चेतावणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
इस्लामाबाद, दि. ३ : पाकिस्तानमध्ये HIV संसर्गाचा विस्फोट झाला असून गेल्या १५ वर्षांत प्रकरणांमध्ये तब्बल २०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१० मधील १६ हजार रुग्णसंख्या…