Maharashtra शासकीय वसतिगृह व निवासी शाळा विद्यार्थ्यांसाठी खुले Loksparsh Team Feb 2, 2021 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: गडचिरोली, दि. 02 फेब्रुवारी: देशात कोविड -19 ची महाभयकंर परिस्थिती उद्भ्वाल्यामुळे सर्व देशभर शासनाद्वारे लॉकडाऊन केल्या गेले होते. त्यामुळे गेल्या 10!-->!-->!-->…