सहा महिन्यांपासून विहिरीतून गरम पाणी? गावकऱ्यांमध्ये कुतूहल, वैज्ञानिक तपासणीची मागणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ओमप्रकाश चुनारकर,
गडचिरोली : अहेरी तालुक्यापासून अवघ्या ४७ किमी अंतरावरील ताटीगुडम गावात गेल्या सहा महिन्यांपासून एक अनोखा निसर्गप्रसंग घडतो आहे. सत्यांना मलय्या…