रस्तेकामांतील ढिलाई थांबवा; गुणवत्तेवर तडजोड नाही – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचा कडक इशारा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : जिल्ह्यातील प्रलंबित रस्ते बांधकामांवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी थेट कारवाईचा इशारा दिला. राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व…