पुटू गोळा करायला गेले आणि मृत्यूला भिडले – नक्षलांच्या आयईडी स्फोटात तिघे आदिवासी जखमी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील मद्देड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या धनगोल या दुर्गम आदिवासी गावातून पुन्हा एकदा नक्षल हिंसेची निर्दयी छाया डोकावली…