नागपूर येथील छाबरा हॉटेल्स ग्रुपची मालमत्ता जप्त, ३२.७५ लाखांचा थकीत मालमत्ता कर.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क.
नागपूर डेस्क 21 नोव्हें :- सीताबर्डी येथील छाबरा हॉटेल्स ग्रुपसह इतर थकबाकीदारांच्या सहा मालमत्ता नागपूर महानगरपालिकेने जप्त केल्या आहेत. या मालमत्तांवर तब्बल ३२!-->!-->!-->…