Maharashtra सीएनजी साडेतीन तर पीएनजी दीड रूपयाने झाला महाग Loksparsh Team Nov 5, 2022 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 05 नोव्हेंबर :- महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अशातच महानगर गॅस कंपनीने सीएनजीच्या दरात किलो मागे 3.50 रूपए आणि पीएनजीच्या दरात 1.50 रूपये वाढ…