लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने कोनसरीत स्वातंत्र्यदिनाचा उत्सव केला जल्लोषात साजरा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोनसरी (गडचिरोली) : गडचिरोलीच्या हिरव्यागार डोंगर-दऱ्यांत ७९ व्या स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) ने अविस्मरणीय थाटात साजरा केला.…