राष्ट्रध्वज कचऱ्यात फेकण्याच्या प्रकारावर पोलिस तक्रारीस टाळाटाळ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कुरखेडा : राष्ट्रध्वजाबाबत शासनाने घालून दिलेल्या स्पष्ट नियम व ध्वजसंहितेचे उल्लंघन करून तिरंगी राष्ट्रध्वज कचऱ्यात फेकण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला…