गोंडवाना विद्यापीठात आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली 16 नोव्हेंबर :- खेळ आपले शरीर निरोगी ठेवते.विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी खेळाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, त्यातूनच माणूस आत्मनिर्भर बनतो आणि…