वीज कर्मचाऱ्याला भल्या मोठ्या लाकडी दांडक्याने बेदम मारहाण
				लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
(जळगांव ) एरंडोल  30 ऑगस्ट :-  (जळगांव ) - एरंडोल तालुक्यातील जवखेडा गावात वीज चोरी करणाऱ्या ग्रामस्थांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मोठ्या…			
				 
						