गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहमदाबाद :- गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांचं निधन झालं आहे. केशुभाई पटेल यांनी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.!-->!-->!-->…