Maharashtra कल्याणच्या खडकपाडा भागात इमारतीला लागली अचानक आग Loksparsh Team Oct 3, 2022 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ठाणे 3 ऑक्टोबर :- कल्याणच्या खडकपाडा भागात हायप्रोफाईल असलेल्या २३ मजली मोहन अल्टीजा या इमारतीच्या एका फ्लॅटमध्ये अचानक आग लागली होती. आगीच्या भक्षस्थानी सापडून…