Maharashtra काटलीतील चार जीव घेणारा ट्रकचालक ४८ तासांत गजाआड Loksparsh Team Aug 9, 2025 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील काटली येथे चार निरपराध मुलांचा बळी घेणाऱ्या भीषण अपघातातील मुख्य आरोपी ट्रकचालकाला गडचिरोली पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत गजाआड केले.…