Jobs कोल्हापूर महानगरपालिकेत ८५ वैद्यकीय जागांसाठी भरती Loksparsh Team May 27, 2021 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कोल्हापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ५५ जागा, स्टाफ नर्स या पदासाठी ३० जागा अशा एकूण ८५ जागांसाठी भरती करण्यात येत आहे. पात्र आणि…