कोनसरीतील महिलांचा आत्मनिर्भरतेकडे प्रवास सुरू — एलएमईएल प्रायोजित वाहन प्रशिक्षणासाठी छिंदवाडाकडे…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली,२४ जून: चामोर्शी तालुक्यातील कोनसरी गावातील १९ महिलांनी वाहनचालक बनण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकत आत्मनिर्भरतेकडे निर्णायक वाटचाल सुरू केली आहे. लॉयड्स…