कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत आविसं व अजयभाऊ मित्र परीवारचे दोन सदस्य अविरोध
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
अहेरी, 20 एप्रिल :अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता आदिवासी विद्यार्थी संघटना व अजय मित्र परिवार तर्फे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी…