गडचिरोली जिल्ह्यात 14 मृत्यूसह आज 504 कोरोनामुक्त तर 427 नवीन कोरोना बाधित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 09: आज जिल्हयात 427 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 504 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील…