ब्रेकिंग न्यूज: कोरड्या विहिरीत बिबट्या, वन विभागाचे पथक बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी रवाना
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जालना, दि. १९ एप्रिल: जालन्यातील अंभोडा कदम गावात एका कोरड्या विहीरीत बिबट्या आढळून आला आहे. काल रात्रीच्या सुमारास हा बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती गावकऱ्यांनी!-->!-->!-->…