Maharashtra ४.६३ किलोचं बाळ सामान्य प्रसूतीतून जन्मलं! Loksparsh Team Jul 29, 2025 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली: एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल (एलकेएएम) रुग्णालयात वैद्यकीय उत्कृष्टतेचा नवा अध्याय लिहिला गेला. ४.६३ किलो वजनाचं नवजात बाळ…