२३ हजार रोजगार मिळणार ? राज्यात ३४ हजार ८५० कोटींची गुंतवणूक.
ठाकरे सरकारचा 15 कंपन्यांसोबत सामंजस्य करार.
एक लाख कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष्य लवकरच पूर्ण करेल.
यात 15 कंपन्यांमार्फत जवळपास 34 हजार 850 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.
!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…