प्रति थेंब अधिक पिक (सुक्ष्म सिंचन) योजने अंतर्गत महाडीबीटी प्रणालीवर नोंदणी करणेबाबत
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, 25 नोव्हेंबर :- राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक ठिंबकव तुषार सिंचन बसविण्यासाठी शेतक-यांना महाडीबीटी प्रणालीपर अर्ज नोंदणी करणेकरिता…