सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे थेट फटका फळांचा राजा हापूस आंब्याला
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
सिंधुदुर्ग मुंबई 1 डिसेंबर :- कोकणात पडणाऱ्या अवकाळी पाऊस, दाट धुकं आणि सध्या असलेलं ढगाळ वातावरण यामुळे आंब्याचा मोहोर कुजण्याची व काळा होण्याची प्रक्रिया सुरू…