१४ जुलै २०२१ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत झाले एकूण महत्वाचे ३ निर्णय
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पर्यटन विभाग
राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मान्यता
राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी…