‘मागासलेला’ शब्दापासून मराठवाड्याची मुक्ती करू- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
मुंबई, 19 जुलै - मराठवाड्याला ‘मागासलेला’ या शब्दापासूनच मुक्ती मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असून मराठवाड्याच्या विकासाच्या वाटा खुल्या झाल्या आहेत, असे…