मार्कंडा मंदिराच्या संवर्धन प्रक्रियेला गती द्या – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या मार्कंडा मंदिराच्या संवर्धन प्रक्रियेस गती देण्यासह जिल्ह्यातील अन्य सहा…