Maharashtra तुर पिकावरील ‘मारुका’ अळीचे व्यवस्थापन. Loksparsh Team Sep 7, 2022 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 07, सप्टेंबर :- सद्यस्थितीत तुर पिकावर काही ठिकाणी मारुका या किडीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. यावर्षी चांगला पाऊसमान असल्यामुळे तूरीचे पिक चांगले आहे व…