भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांसाठी १२ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या होणार प्रसिद्ध
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, दि. १० नोव्हेंबर : भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदा तसेच त्यांतर्गतच्या १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १२ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रभागनिहाय…