वैनगंगेत अंघोळीसाठी गेलेल्या तीन वैद्यकीय विद्यार्थ्यांचे मिळाले शव
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सुट्टीचा दिवस, उकाड्याने हैराण झालेल्या तरुणांनी थोडीशी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. व्हॉलीबॉल खेळणे सोडून अंघोळीसाठी गेले आणि मृत्यूच्या खोल…