गडचिरोली जिल्हा प्रशासनाची धडपड फळाला आली — अतिदुर्गम वाडसकला गावातील गर्भवती मातेचा जीव वाचवण्यात…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आरोग्य सेवा पोहोचवणे ही एक अत्यंत आव्हानात्मक बाब असताना, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या समन्वित आणि…