मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना पुन्हा वाघाचे दर्शन; वैराट जंगल सफरीत पर्यटकांना दिसला वाघ.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
अमरावती, २० नोव्हेंबर: मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वैराट जंगल सफारी दरम्यान काही पर्यटकांना एका वाघांचे दर्शन झाल्याच एक व्हिडिओ समोर आला आहे. आता दिवाळी नंतर!-->!-->!-->…