जिल्हा परिषद पोटनिवडणुक; शेवटच्या दिवशी नामांकन दाखल करण्यासाठी इच्छुकांची गर्दी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा परिषदेच्या 14 तर पंचायत समितींच्या 28 जागा मार्च महिन्यात रिक्त झाल्या आहेत. सदर जागा सर्वसाधारण अर्थात खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत.…