शिक्षणखात्याच्या दिरंगाईमुळे शिक्षक, कर्मचारी यांचे पगार उशिरा होत असल्याबाबत आमदार कपिल पाटील यांचे…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दिनांक ६ एप्रिल: मुंबईसह राज्यातील शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार या महिन्यातही अजून झालेले नाहीत. फेब्रुवारी पेड इन मार्चचे पगार तब्बल एक महिन्याने!-->!-->!-->…