गर्दी असलेल्या बाजारात मोबाईलची चोरी, झारखंडमधील टोळीला बेड्या.
झारखंडमधील टोळी विमान प्रवास करुन नागपुरात येऊन नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळमध्ये गर्दीच्या दिवशी बाजारांमध्ये श्रीमंत नागरिकांच्या खिशातून महागडे फोन चोरायची. नागपूरमधील अंबाझरी!-->…