आम. आव्हाड यांनी विवीयाना माॅलमध्ये हर हर महादेव चित्रपट पाडला बंद
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, 08 नोव्हेंबर :- सध्या हर हर महादेव या चित्रपटावरून महाराष्ट्रात वाद पेटला आहे. या चित्रपटात दाखविण्यात आलेल्या सिन्सवर काही नेता आक्षेप घेत आहे. ठाणे येथील…