गडचिरोलीला अखेर स्वतःचे ‘डाक अधिष्ठान’; केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, चार दशकांच्या प्रतीक्षेला…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विकासाच्या प्रवाहातून सतत दूर ठेवल्या गेलेल्या गडचिरोली जिल्ह्याला अखेर एक महत्त्वाचा न्याय मिळाला आहे. केंद्र सरकारने गडचिरोली येथे स्वतंत्र पोस्टल…