लोहखनिजाच्या वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या सोडवा अन्यथा चक्काजाम आलापल्ली व्यापारी संघटनेचा…
				लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अहेरी 30 ऑगस्ट :-  त्रिवेणी अर्थमुव्हर्सकडून लोहखनिजाची होणारी वाहतूक दिवसा बंद करा,ओव्हर लोड वाहतूक बंद करा,मार्ग खड्डेमुक्त करा,वाहतुकीसाठी बायपास मार्गाची…			
				 
						