“दिवसा काम ठप्प… रात्री भीती! अहेरीतील आदिवासी वीजविहीन अंधारात”
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रवि मंडावार, गडचिरोली: दक्षिण गडचिरोली जिल्ह्याचा एक अत्यंत महत्त्वाचा, चैतन्यशील आणि सामाजिकदृष्ट्या जागृत मानला जाणारा भाग आहे. नक्षलग्रस्ततेच्या पार्श्वभूमीवरही…