Maharashtra बाबा खर्रा खाऊ नका ; विद्यार्थ्यांनी पालकांना लिहिले पत्र Loksparsh Team Aug 22, 2023 लोकस्पर्श न्युज नेटवर्क, देसाईगंज, 22 ऑगस्ट : खर्राचे वाढते व्यसन लक्षात घेता शालेय विद्यार्थ्यांसह महिला व पुरूषांना जागृत करण्याचे काम मुक्तीपथ तर्फे सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून…