पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी असताना देखील नागरिकांची …या धबधब्यावर प्रचंड गर्दी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून ठाणे जिल्हाधिकारी यांनी पर्यटन स्थळ, पिकनिक पॉईंट, धबधबे व किनारपट्टी या ठिकाणी पर्यटकांना बंदी घातली आहे, असे…