जेएसडब्ल्यू प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचे मुंडण आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : प्रस्तावित जेएसडब्ल्यूच्या लोहप्रकल्पासाठी शासनाकडून सुरू असलेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेविरोधात चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी तीव्र संताप…