नागपूर हिवाळी अधिवेशन वांझोट; विदर्भाच्या पदरी निराशाच — विरोधकांचा महायुती सरकारवर हल्लाबोल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. १४ :
नागपूर येथे नुकतेच पार पडलेले सात दिवसांचे हिवाळी अधिवेशन हे पूर्णपणे वांझोट ठरले असून या अधिवेशनातून ना शेतकऱ्यांच्या हाती काही लागले, ना…