आरमोरी नगरपरिषद स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता नितीन गौरखेडे यांना तात्काळ निलंबित करा…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली - नगरपरीषद आरमोरीचे स्वच्छता व पाणी पुरवठा कंत्राटाच्या करारनाम्याची अट क्रमांक १२ ची पूर्तता करण्याकरीता कसुर केल्याप्रकरणी स्वघ्छता व पाणी पुरवठा…