जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडून स्ट्राँग रूम व मतमोजणी व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २० : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रविवार, दि. २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असून, या अनुषंगाने…