प्रतिबंधित व शांतता क्षेत्रात, 31 डिसेंबरला फटाके बंदी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर डेस्क 28 डिसेंबर:- नवीन वर्षाचे स्वागत करताना नागपूर महानगर व जिल्ह्यात प्रतिबंधित व शांतता क्षेत्रात फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली. सोबतच या काळासाठी!-->!-->!-->…