Maharashtra शाळेच्या बसला अचानक आग, मात्र विद्यार्थी बचावले Loksparsh Team Sep 13, 2022 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी मुंबई 12 सप्टेंबर :- शाळेच्या बस ना अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी वसई पूर्वेला शाळेची एक बस कलंडल्यामुळे अपघात झाला होता.…